12th pass government jobs:१२वी पास सरकारी नोकरी
१२वी पास सरकारी नोकरीचा शोध घेत आहेत आणि १२वी नंतर मुले नोकरी करत असतात. १२वी मात्र मुले सरकारी नोकरी तसचं खाजगी नोकरी शोध घेताना आपल्या पाहिला मिळत असतात.
१२वी पास सरकारी नोकरी बरोबर आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. १२वी पास सरकारी नोकरी मोठा प्रश्न मुलानं समोर येतो.
मुले नोकरी शोध घेण्यासाठी विविध प्रकारचे नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपले मत मांडत असतात. तसेच विविध ठिकाणी ते महाराष्ट्र पोलीस विभाग, आर्मी, इंडियन रेल्वे, indian navy, इत्यादी भरतीची तयारी सुरू करतात.
१२वी नंतर काही विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा योग्य ते मार्गदर्शन घेतात. आणि आयुष्याची वाटचाल सुरू करतात. मुले दिवस रात्र अभ्यास करून आपली स्वप्न पूर्ण करतात.
१२वी पास सरकारी नोकरीसाठी काही उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.
१. महाराष्ट्र परिवहन महामंडळ
२. महाराष्ट्र पोलीस
३.एमपीएससी व यूपीएससी
४.indian army
५. Indian navy
६. इंडियन रेल्वे
७. सरकारी कंपनी
८. आयआयटी कंपनी ,इत्यादी
.png)
0 Comments