Bank of baroda 2023: बँक ऑफ बडोदा जागांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया २०२३


Bank of baroda या संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. बँक ऑफ बडोदा येथे नोकरी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

बँक ऑफ बडोदा या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे. हा ऑनलाईन अर्जासाठी आपल्याला आपल्या जवळच्या स्थानिक पातळीवर सरकारी सेतू कार्यालय, कॉफे, विविध सरकारी कार्यालय मधून करता येणार आहे.


बँक ऑफ बडोदा येथील ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात २२-२-२०२३ या तारखे पासून सुरू झाली आहे. हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी दिली आहे.

एकूण जागा- २००

या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

1.acquisition officer
2. Regional acquistion manager
3.product manager,other
इतर जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची तारखा

अर्ज करण्याची सुरुवात तारीख-२२-०२-२०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख-१४-०३-०२३

अर्ज दाराची शैक्षणिक पात्रता 

अर्जदार कोणतेही degree घेत असावा


अर्जदाराचे वय limit


1.NRI wealth & product manager- 26-40 
years

2.group sales head-31-45 years

3.wealth strategisth-24-45 years

4.head wealth-31-45 years

5.product manager-24-45 years

Apply online form

अधिकृत नोटिफिकेशन