Brihanmumbai municipal corporation recruitment 2023 मुंबई येथे मुंनिसिपल पार्टी 652 पदे भरती प्रक्रिया २०२३


मुंबई येथे नोकरी करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत असणार आहे. मुंबई येथे पदांसाठी अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. 


मुंबई मुंनिसिपल पार्टी मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. हि माहिती मुंबई मुंनिसिपल या आपल्या वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली आहेत.


मुंबई मुंनिसिपल पार्टी मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मुंबई मुंनिसिपल पार्टी यांनी या घोषणा केली आहे. मुंबई मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


मुंबई येथे पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होणार आहे. मुंबई मुंनिसिपल पार्टी मध्ये ग्रुप c (group c) nurse या पदांसाठी भरती प्रक्रियेत पाहिला मिळत आहे.


या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

BMC staff nurse (Group c)


अर्ज करण्याची तारीख-०८-०३-२०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख- २१-०३-२०२३


वय मर्यादा(21-03-2023)

 Manimum age limit- १८ वर्ष

Maximum age limit- ३८ वर्ष


अर्जदाराची शैक्षणिक पात्रता

10+2 B.Sc Nursing 


या पदांसाठी भरती जांगा

Staff Nurse (group c) - 652 पदे

अधिकृत संकेतस्थळ