Late baburao patil महाविद्यालयात प्राध्यापक पदवी भरती प्रक्रिया २०२३

Late baburao patil atrs& science job vacancy 2023:लते बाबुराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक पद भरती प्रक्रिया २०२३


Late baburao patil atrs& science कॉलेज मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. कॉलेज मध्ये विविध प्रकारचे नोकरीची सुवर्णसंधी आहे.


लते बाबुराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी दिली जात आहे.लते बाबुराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक अर्ज करण्याची 15 दिवसाची limit दिलेली आहे.


लते बाबुराव पाटील महाविद्यालयात हे मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन प्रकारच्या असणार आहेत.


Assistant professor 

1. पदवीधर exam मध्ये ५५% वर टक्के असावे.

2. अर्जदाराने राष्ट्रीय exam पार पडलेल्या असाव्यात.

3. Ph.D. degree उत्तीर्ण झाले असावे व विद्यापीठयात 500 च्या जवळ रँकिंग असावे.


या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

1.botany

2.zoology

3.physics

4.mathematics

5.chemistry

6.microbiology


एकूण जागा-180


लते बाबुराव पाटील महाविद्यालयात हे 14 मार्च 2001 grant per Govt letter



Collage address


Late Baburao Patil Arts& science College,

Akola by-pass Garmal Road, Mahakali nagar, hingoli.Dist.hingoli-431513


Contact-9970367707