सरकारी शिपाई  पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जाणून घ्या माहिती....?

महाराष्ट्र सरकारने विविध ठिकाणी शिपाई पदाच्या हजारो जागाची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली.

या भरतीमध्ये विविध ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी शिपाई भरती प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी शिपाई भरती प्रक्रिया हि विविध प्रमुख ठिकाणी राबिण्यात येणार आहे. हि भरती मुंबई, पुणे, नाशिक, नगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. 

भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे पोलीस भरती मुख्य कारण म्हणजे महत्त्वाचे पोलीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.


सरकारी शिपाई भरती मुंबई पोलिस व महाराष्ट्र पोलीस भरती या दोन प्रमुख प्रकार पाहण्यास मिळणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती ही मोठी भरती असणार आहे.


भरती प्रक्रिया विविध प्रकारच्या पदाची भरती प्रक्रिया होणार आहे. भरती महाराष्ट्र सरकारने ही भरती मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.


 सरकारी शिपाई पदाच्या हजारो जागा या भरतीमध्ये मिळणार आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे अर्जदारकडे असणे खुप आवश्यक आहे.


अर्जदाराची 

10वी आणि 12वी पास इत्यादी


अर्जदाराचे वय पात्रता

या सरकारी शिपाई भरतीसाठी वय पात्र 18 ते 27 वर्ष आहे.


अधिकृत माहिती offcial website पाहू शकता