Mumbai parttime job:मुंबईत संध्याकाळी 7 ते 11 पर्यंत अर्धवेळ नोकरी

मुंबई येथे नोकरी या मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत असतात. मुंबई येथे नोकरी शोध घेताना आपल्या parttime job शोध घेत असतात. 

Parttime job हा आपण विविध प्रकारचे करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. यामध्ये mobile फोन रीपेरींग हे खूप महत्त्वाचे job आहे.


मोबाईल रीपेरींग


Mobile रीपेरिंग iti करण्यासाठी आपण विविध iti collage join करू शकतात.collage जॉईन होण्यासाठी आपण १०वी, १२वी या नंतर करू शकतात. हा iti ६ महिन्याचा, १ वर्षे या करू शकतात.


ऑटो रिक्षा चालक 

ऑटो रिक्षा चालक म्हणून ही नोकरी करू शकतात. आपण विविध प्रकारचे रिक्षा चालक म्हणून आपण आपल्या नोकरी करणे हे उत्तम उदाहरण आहे. ऑटो रिक्षा चालक म्हणून विविध लोक आयुष्यात खुप मोठे झाले आहे.


फोटो ग्राफिक

फोटो ग्राफिक डिझाईनर या विविध ठिकाणी फोटो शूट करू शकतात. हि नोकरी उत्तम पर्याय आहे आणि parttime job आहेत.


फोटो editer

फोटो एडिटिंग हा एक अत्यंत लाडका नोकरी पर्याय आहे. फोटो एडिटिंग शिक्षण हे एक अत्यंत गरजेचे नोकरी आपण पाहू शकतो.


इलेक्ट्रॉनिक atoms रीपेरिंग

इलेक्ट्रॉनिक वस्तू रीपेरिग हा एक अत्यंत उत्तम parttime नोकरी पर्याय आहे. या iti चा उपयोग होईल.


मुंबईत संध्याकाळी 7 ते 11 पर्यंत अर्धवेळ नोकरी काही उदाहरणे

१. मोबाईल रिपेरींग

२. ऑटो रिक्षा चालक

३. फोटो ग्राफिक

४.फोटो editer

५. इलेक्ट्रॉनिक atoms रीपेरिंग

अधिकृत वेबसाईट

12th pass government jobs:१२वी पास सरकारी नोकरी