Rashtriya aarogya 280 jobs vacancy nagpur 2023 : राष्ट्रीय आरोग्य २८० जागांसाठी भरती नागपूर २०२३
राष्ट्रीय आरोग्य विभाग नागपूर येथे पद भरती प्रक्रिया होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य हि अधिकृत संकेतस्थळ हि माहिती देण्यात आलेली आहेत. नोकरी उत्तम उदाहरण पाहिला मिळत आहे.
राष्ट्रीय आरोग्य नागपूर विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य नागपूर विभागात मोठ्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होणार आहे.राष्ट्रीय आरोग्य नागपूर विभागात यांनी हि घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
राष्ट्रीय आरोग्य नागपूर विभागात वैद्यकीय सेवासाठी अर्ज करण्याची इच्छा असल्यास अर्ज करता येणार आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वरूपात असणार आहे.
पदाचे नाव- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा-२८०
मुलाखतीची वेळ-११ ते २
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता-
एम. बी. बी. एस महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलची नोंदणी असणे आवश्यक, अनुभव असणे आवश्यक.
प्रतीमहा वेतन- ३०,०००
वय मर्यादा- -३५ वर्ष
अटी आणि शर्ती
१. उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने स्वरूपात मुलाखत द्यावी लागणार आहे.
२. मुलाखती करता सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावी.
३. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
राष्ट्रीय आरोग्य नागरी विभाग पदासाठी अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने स्वरूपात असणार आहे.
0 Comments