Vasai virar mahanagar palika १३ nokri vacancy 2023: वसई विरार महानगरपालिका १३ पदांसाठी भरती प्रक्रिया
वसई विरार महानगर पालिका यांनी या भरती प्रक्रियाची घोषणा केली आहे.वसई विरार महानगर पालिका यांनी रिक्त पदे भरण्यासाठी हि माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वसई विरार महानगर पालिका प्रशासन या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत सोपी आणि सरळ असणार आहे. वसई विरार महानगर पालिका प्रशासन विविध जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
वसई विरार महानगर पालिका प्रशासन या या पदांसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. महानगर पालिका यांनी रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने भरती करण्यात येणार आहे.
एकुण जागा- १३ पदे
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता
१.अभियोक्ता हा मान्यताप्रात्रत विद्यापीठात कायद्याचा पदवीधर असावा.
२. अभियोक्ता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सनद धारक असावा.
३.अभियोक्तास १० वर्षा पेक्षा जास्त न्यायालिन कामाचा अनुभव असावा.
अर्जदाराला करावी लागणारे कामे
१. पॅनलवरील वकिलांना महानगर पालिकाच्या वतीने य महानगरपालिकाविरुद्ध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या दाव्याचे, फौजदारी खटले, अपिले यामध्ये महानगर पालिका चे कामकाज पाहणे.
२. इतर कामकाज पाहणे आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करता येईल
१. मा. सर्वोच्च न्यायालय. दिल्ली
२. मा. उच्च न्यायालय. मुंबई
३.मा. उच्च न्यायालय. मुंबई
४.NCLT(National company law Tribunal)
५. मा. दिवाणी व फौजदारी न्यायालय.वसई
अर्जदाराची वय मर्यादा
लवकरच कळवली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
०८-०३-२०२३
.png)
0 Comments