Bal vikas prakalp mumbai anganwadi worker & helper job 2023: बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती २०२३


बाल विकास या सरकारी पातळीवर भरतीची प्रक्रिया होणार आहे. बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका यासाठी तेसज विविध प्रकारच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबिविली जाणार आहे.


बाल विकास विभागाची भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. बाल विकास विभाग अंगणवाडी सेविकांना साठी महाभरती प्रक्रिया होणार आहे.


बाल विकास विभाग या सरकारी पातळीवर भरतीची घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाल विकास विभागात विविध प्रकारच्या पदासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


बाल विकास विभाग मध्ये विविध जागांसाठी निवड करण्यात येणार आहेत. बाल विकास विभाग या सरकारी पातळीवर भरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले आहे. बाल विकास विभागाची संपूर्ण माहिती करून देण्यात येणार आहे.

एकूण जागा- 98 पदे


अर्ज करण्याची सुरुवात - ०९-०३-२०२३


अर्ज करण्याची अंतिम तारीख - २४-०३-२०२३

 
या पदासाठी अर्ज करता येईल

१. अंगणवाडी सेविका

२. अंगणवाडी मदनीस