Bombay high court peon job requirements 2023: मुंबई हाई कोर्ट पिओन नोकरी २०२३
मुंबई हाई कोर्ट यांनी हि भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात विविध जागांसाठी भरती राबविली जाणार आहे.मुंबई हाई कोर्ट याची महाभरती प्रक्रिया असणार आहे.
मुंबई हायकोर्ट यांनी भरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती.मुंबई हाई कोर्ट peon या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मुंबई हाई कोर्ट यांनी हि घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुंबई हाई कोर्ट मोठ्या संख्येने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई हाई कोर्ट यांनीही शिपाई भरती मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर अर्ज करू शकतात.
मुंबई हाई कोर्ट पियोन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकूण जागा- १३३पदे
पदांची नावे
१. पीओन
२. हमाल
अर्ज करण्याची सुरुवात - २४-०३-२०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख -
वय पात्रता-(०१-०१-२०२३)
१८ वर्ष ते ३८ वर्ष
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता- ०७वी पास,इत्यादी
.png)
0 Comments