ECHS Requirements 2023; 655 vacancy apply: ECHS ऑफलाईन प्रक्रिया ६५५ पंदासाठी भरती प्रक्रिया २०२३

ECHS या आरोग्य विभाग साठी महाभरती प्रक्रिया होणार आहे. याची घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. Echs Requirements medical officer, dental officer,deo laboratory assi आणि इतर जागांसाठी भरती प्रक्रिया आहे.

Echs येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी दिलेल्या माहिती नुसार मोठ्या प्रमाणावर अर्ज करा. या पंदासाठी पूर्ण माहिती वाचून जाणून घ्या...

ECHS या सरकारी पातळीवर भरतीची प्रक्रिया मोठ्या संख्येने अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वरूपात असणार आहे. हि माहिती देण्यात आली आहे आणि त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन तुम्हाला केले जाईल.

ECHS या सरकारी पातळीवर भरतीची मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ECHS या आरोग्य विभागसाठी मोठ्या संख्येने अर्ज करण्याची इच्छा विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करता येईल.

१.officer incharge polyclinic

२. Medical specialist

३.medical officer

४.dential officer

५.physiotherapist

६.lab assistant

७. Pharmacists

८.nursing assistant

९.driver

१०. Chowkidar

अर्ज स्विकारण्याची सुरुवात
०९-०३-२०२३


शैक्षणिक पात्रता-  लवकरच कळवली जाईल.