GAIL Jr and Sr associate Requirements 2023: GAIL १२० जागांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन अर्ज २०२३

Gas authority of India limited यांनी हि अधिकृत माहिती व घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. GAIL Jr and Sr Associate यांच्या विशेष requirements देण्यात आलेली आहेत.

GAIL यांनी रिक्त पंदासाठी हि भरतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली आहे. भरती हि विविध प्रकारच्या अभ्यास क्रमावर होणार आहे. GAIL भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने भरती प्रक्रियेत सहभाग घेतला जाणार आहे.

GAIL या सरकारी पातळीवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हि भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


GAIL Jr and Sr associate या सरकारी नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार ठेवावे लागतील आणि त्याच बरोबर तुम्हाला त्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियात मोठ्या प्रमाणावर  इच्छुक उमेदवार पाहिला आहे.


या तारखेपासून अर्ज करता येईल.
१०-०३-२०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख.
१०-०४-२०२३


वय मर्यादा (१०-०४-२०२३)
उमेदवार वय लिमिट-32 years


उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
उमेदवार याचे शिक्षण घेत असावी-degree/diploma/PG

या पदासाठी अर्ज करता येईल.
१. senior associate(technical)

२.senior associate(fire and safety)

३. Senior associate (marketing)

४. Senior associate (finance and account)

५. Senior associate ( company secretary)

Senior associate ( human resource)

इतर जागांसाठी अर्ज करता येईल.

अधिकृत संकेतस्थळ