Mahadiscom apprenticeship online form 2023:Mahadiscom apprenticeship १०० पंदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २०२३


Mahadiscom या सरकारी पातळीवर नोकरी विविध जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. Mahadiscom या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची पद्धत सोपी आहे.

Mahadiscom या सरकारी पातळीवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीची सर्व माहिती त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात विविध जागांसाठी होणार आहे.


या भरती प्रक्रियेत विविध आयटीआय विद्यार्थी इच्छुक असलेल्या पाहायला मिळत आहे. या भरती प्रक्रियेत विविध ठिकाणी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


Mahadiscom या भरती घोषणा त्यांनी आपल्या ऑफिसिअल वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. या भरतीसाठी (इलेक्ट्रिशन,वायरमेन) हे मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची संधी उपलब्ध दिली आहे.


Mahadiscom या या सरकारी भरतीची संपूर्ण माहिती तसेच काही अटी पाहू शकता.


एकूण जागा- १०० पदे


अर्ज करण्याची सुरुवात - १०-०३-२०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१-०३-२०२३


वय पात्रता

Manimum:१८ वर्ष

Maximum: ३८ वर्ष


उमेदवाराची शैक्षणिक पात्रता

१. दहावी बारावी पास

२.NCVT


या पदासाठी अर्ज करू शकता

१. Electrician

२. Wireman


अधिकृत नोटिफिकेशन