NHM dhule Bharti eligibilty list 2023: NHM धुळे विविध पदभरती पात्र उमेदवाराची यादी जाहीर- डाऊनलोड करा...

NHM धुळे विविध प्रकारच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली गेली होती.NHM धुळे विविध प्रकारचे भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात उमेदवार हे सहभागी झाले होते.


राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत ही महाभरती प्रक्रिया राबविली गेली होती. राष्ट्रीय आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात दि.१२.१२.२०२२ प्रसिद्ध करण्यात आले होती. 


या अनुषंगाने ही भरती प्रक्रिया राबवली गेली होती पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून  पात्र उमेदवाराची मुलाखतीसाठी दि २८.०३.२०२३ घेण्यात येणार आहे.


राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची मुलाखत २८.०३.२०२३ रोजी सकाळी ठीक १०:०० जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुलाखती घेतल्या जाणार आहेत.


मुलाखती वेळेस सर्व कागदपत्रे सोबत घेऊन उपस्थित राहावे असावे. मुलाखतीच्या वेळी वेळेत उपस्थित रहावे.


पदाची नावे- स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओओलाजिस्ट, स्पेशलिस्ट, फिजओथेरपिस्ट वैद्यकीय अधिकारी.

मुलाखतीचे ठिकाण- जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे

मुलाखतीची तारीख व वेळ - दि-२८मार्च २०२३, वेळ- १०:००


यादी डाऊनलोड करा