NHM yavatmal staff nurse,other 93 job vacancy 2023:NHM यवतमाळ जिल्हा नर्स नोकरी ९३ पंदासाठी भरती प्रक्रिया २०२३


NHM सरकारी पातळीवर भरती प्रक्रिया राबिविली जाणार आहे. NHM हि भरती प्रक्रिया विविध प्रकारच्या पदासाठी होणार आहे. National health mission यांच्या अंतर्गत ही महाभरती प्रक्रिया  राबविणार आहेत.



National health mission यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया राबविणार आहेत.National health mission हि भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


National health mission या भरतीची सर्व माहिती त्यांनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे.National health mission या भरतीसाठी स्टाफ नर्स नोकरीसाठी विद्यार्थिनी इच्छुक पाहायला मिळत आहेत.


National health mission या सरकारी पातळीवर भरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती.NHM  या भरती प्रक्रियेची घोषणा त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर केली आहे.

या भरतीची सविस्तर माहिती आपण खाली पाहू शकता.

एकूण जागा - ९३ पदे


अर्ज करण्याची अंतिम तारीख(स्टाफ नर्स,लब टेक्निशियन)- २४-०३-२०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख(medical officier,other vacancy) - २०-०३-२०२३


उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
१. MBBS 
२. Digree Audiology
३. 12th+ diploma
४.Graduation in psychology
५. Digree/social worker
६. BDS
८. GNM (nurseing)


पदांची सविस्तर माहिती
१. Audiometric (NPPCD)
२. Medical officier
३. Dental hygienist
4. Insturctor for hearing
5. Clinical psychologist
6. Dentist
7. Staff nurse
8. Lab technician