Rayat shikshan sanstha satara Teacher job vacancy 200+ online or offline form 2023: रयत शिक्षण संस्था शिक्षक २००+ पदये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज २०२३
रयत शिक्षण संस्था यांनी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रयत शिक्षण संस्थे मार्फत हि माहिती देण्यात आलेली आहेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी ही या भरतीची प्रक्रियाची माहिती दिली जात आहे.
रयत शिक्षण संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी साठी महाभरती रबिविली जाणार आहे. रयत शिक्षण संस्था यांनी या वेळी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रयत शिक्षण संस्था यांनी या भरती प्रक्रियाची घोषणा त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. रयत शिक्षण संस्था ही मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती मध्ये विविध जागांसाठी निवड करण्यात येणार आहे.
रयत शिक्षण संस्था यांनी नोकरीची विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्था शिक्षक या भरती साठी विविध लोक इच्छुक आहेत आणि सहभागी होऊ शकतात.
रयत शिक्षण संस्थे मार्फत उच्चस्तरीय शिक्षक भरती प्रक्रिया मोठ्या उत्साहाने राबविण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्था यांनी हि अधिकृत माहिती विविध ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. रयत शिक्षण संस्था यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संधी दिली आहे.
एकूण जागा- २००+
पदे
१. Primary teacher
२. Secondary teacher
३. Liberian
४.arts& music teacher
५. Sports teacher
६. Computer teacher
& Other
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता -
१.B.A
२.M.A
३.B.SC
४.H.S.C
५.D.EI..ED
६.M.SC
७.B.ED
८.M.ED
अर्जदाराची वय पात्रता
२४ years
ते ४० years

0 Comments