Sarkari Naukri advertisement 2023 सरकारी नोकरी जाहिराती २०२३


सरकारी नोकरी करण्यासाठी आपल्याला मधील मोठ्या प्रमाणात लोक इच्छुक असतात.आणि त्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.


सरकारी नोकरी करण्यासाठी आपण विविध ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असतो. सरकारी नोकरी आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतो.


सरकारी नोकरी काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने भरती परीक्षा मार्गदर्शक आहेत. सरकारी नोकरी मोठया संख्येने भरती प्रक्रिया होत आहे. महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारच्या भरत्या पाहिला मिळत आहे.


महाराष्ट्र राज्य सरकार तसेच विविध ठिकाणी भरती केल्या जातात आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विविध प्रकारचे सरकारी नोकरी अधिकारी यांच्या साठी अर्ज करता येईल. 


केंद्र सरकारच्या वतीने विविध सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारी पोलीस विभागात तसेच वैद्यकीय विभागात मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे.


सरकारी नोकरी विविध प्रकारचे भरती

१. DRDO

२. इंडियन रेल्वे

३. एअरफोर्स

४. इंडियन बँक

५. इंडियन इन्स्टिट्यूट कंपनी, इत्यादी


१.DRDO

DRDO या विविध शैक्षणिक पंदासाठी अर्ज करता येईल.

शैक्षणिक पात्रता- iti पात्र


२.इंडियन रेल्वे विविध प्रकारचे सरकारी पंदासाठी अर्ज करता येईल

शैक्षणिक पात्रता- १०वी आणि १२वी पास 


३.एअरफोर्स विविध पंदासाठी अर्ज करता येईल


४.इंडियन बँक विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी अर्ज करता येईल.


या सरकारी नोकरी साठी विविध वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात.

अधिकृत नोटिफिकेशन साठी