Talthi mahabharti great sarkari job 2500 vacancy 2023:तलाठी महाभरती २५०० जागांसाठी भरती प्रक्रिया 2023
तलाठी भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया होणार आहे. तलाठी भरती करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने या तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबिण्यात येणार आहे.
तलाठी भरतीसाठी खूप मोठया प्रमाणावर विद्यार्थी वाट पाहत होते. तलाठी भरती प्रक्रिया मोठ्या संख्येने या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत . या सरकारी भरती साठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने या भरतीसाठी अर्जदाराना मोठ्या प्रमाणात एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या तलाठी भरतीसाठी विद्यार्थी खूप दिवसांपासून अभ्यास करत आहेत.
तलाठी भरती प्रक्रियामुळे विद्यार्थी मध्ये खूप आनंद पाहिला मिळत आहे. तलाठी भरती प्रक्रिया ऑगस्ट महिन्यांत पूर्ण होणार आहे.
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता - उमेदवार हा कोणत्याही मान्ताप्राप्त विद्यापीठात पदवीधर असावा.
२.MSCIT या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेला असावा.
अर्जदाराची वय मर्यादा
18 ते 35 वर्षे वय असावे.
खेळाडूंना 5 वर्षे सुट (तलाठी महाभरती २०२३)
एकूण जागा-२५०० पदे
या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.
१.नाशिक
२.नागपूर
३. पुणे
४. संभाजीनगर
५. अमरावती
६. कोकण

0 Comments