Maharashtra agricultural job vacancy in 2023: महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत महाभरती प्रक्रिया २०२३
महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत विविध प्रकारच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. महाराष्ट्र कृषी विभाग नेहमी विविध पदासाठी भरती राबवत असते.
महाराष्ट्र राज्य सरकार नेहमी विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या भरतीसाठी इच्छुक पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे . महाराष्ट्र कृषी विभाग यांनी या भरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले होती. महाराष्ट्र कृषी विभाग यांनी या भरतीची सर्व माहिती त्यांनी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत विविध मोठ्या पदांसाठी असणार आहे.
एकूण जागा- २१८ पदे
अर्ज करण्याची तारीख- ०६-०४-२०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख- २०-०४-२०२३
उमेदवाराची वय पात्रता- (३१-०३-२०२३)
१८ ते ४० वर्ष
पदांची सविस्तर माहिती
१. Senior clerk
२. Assistant superintendent
३. Steno typist
४. Stenographer
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता-
१. Second class degree
२. Degree (any discipline)

0 Comments