Indian airlines job vacancy and requirements 2023:भारतीय विमानतळ प्राधिकरणात महाभरती ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया २०२३
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने विविध पदांसाठी 342 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
या सरकारी पातळीवर नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रिक्त पदे:
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) - 09
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) - 09
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (कॉमन कॅडर) - 237
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (फायनान्स) - 66
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (फायर सर्विस) - 03
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (लॉ) - 18
शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) - पदवीधर
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) - B.Com, 02 वर्षे अनुभव
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (कॉमन कॅडर) - कोणत्याही शाखेतील पदवी
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (फायनान्स) - B.Com, ICWA/CA/MBA (फायनान्स)
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (फायर सर्विस) - B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) पदवी
ज्युनियर एक्झिक्युटीव्ह (लॉ) - विधी पदवी (LLB)
वयोमर्यादा:
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस), सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) - 30 वर्षांपर्यंत
उर्वरित सर्व पदे - 27 वर्षांपर्यंत
फी:
GEN/OBC ₹1000/-
SC/ST/PWD/महिला फी नाही
अर्ज प्रक्रिया:
अर्ज ऑनलाइन भरावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
अधिक माहितीसाठी:
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वेबसाइटला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट
अथवा 011-24630000 या क्रमांकावर संपर्क साधा.
.png)
0 Comments